Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : 133 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण

Webdunia
ठाण्यात  गेल्या काही दिवसात 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, तर 133 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील डॉक्टरांची टीम ठाण्यात आली होती. दिल्लीवरुन मुंबई आणि पुण्यासाठी केंद्रीय डॉक्टरांची एक टीम आली होती. या टीमने ठाणे जिल्ह्यातही रुग्णालयांना भेटी दिल्या.

चार डॉक्टरांच्या या टीमने ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये भेटी दिल्या आणि आवश्यक त्या उपयोजना करण्यास सांगितल्या. तसेच या भेटींचा विस्तृत अहवाल देखील ते केंद्रात सादर करणार असल्याचे टीममधील डॉक्टरांनी सांगितले. केंद्रीय डॉक्टरांच्या या भेटींच्या आधी ठाण्यातील जिल्हा, ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत दिल्लीच्या टीमने मिटिंग देखील घेतली.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

चक्रीवादळ 'बॉम्ब'ने अमेरिकेत कहर केला, दोघांचा मृत्यु

मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

IPL 2025 Auction : मेगा लिलाव कधी आणि कुठे पाहू शकाल जाणून घ्या

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

पुढील लेख
Show comments