Festival Posters

सासर्‍याकडून सुनेचा विनयभंग

Webdunia
ठाणे- येथील वसंतविहार भागातील एका सुनेचा तिच्याच सासर्‍याने विनयभंग केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली. त्याने धमकी दिल्याने, तिने याबाबतची तक्रार नोंदवली नव्हती. अखेर, महिनाभरानंतर तिने या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
सुनेचे आणि सासू- सासर्‍यांचे पटत नसल्यामुळे त्यांनी मुलासह सुनेलाही घराबाहेर काढले होते. सासर्‍याने तिला घरात न घेतल्याने तिने घरात शिरण्याचा प्रयत्न केला.
 
त्यावेळी आपला त्यांनी विनयभंग केला, अशी तक्रार तिने दिली. त्याच वेळी त्यांनी आपल्याला घराबाहेर ढकळून दिल्याचेही तिने या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी सासरा 80 वर्षीय असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या दोन मित्रांचा गूढ मृत्यू; धुळ्यात भोंदूबाबाने घेतला दोघांचा बळी

कोण आहेत RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सर ? NEET पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात CBI च्या ताब्यात, चौकशी सुरु

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: शाळांचे हस्तांतरण यापुढे मनमानीपणे करता येणार नाही

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीस यांनी नाकारले 'कान्स' महोत्सवाचे निमंत्रण

आता मुलं जन्माला घाला आणि पैसे मिळवा! तिसऱ्या अपत्यासाठी ३० तर चौथ्यासाठी मिळणार ४० हजार

पुढील लेख
Show comments