Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर

Webdunia
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (09:34 IST)
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक एक दिवस आधीच आले होते, सकाळी साडे नऊ वाजता हे पाच युवक सवारी च्या बंगल्या मागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळी साठी गेले व त्या आधी तिथे एक नाव पाण्यात होती, त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा झाली, या पाचही युवकांनी त्या नावेवर बसून सेल्फी काढतांना त्या नावेचा तोल जाऊन हे युवक पाण्यात बुडाले, तिथे खोल डोह होता, या नवीन लोकांना माहीत नव्हते, त्यापैकी शेख अर्षद वय 14, शेख सुफिर सिराज वय 16, हे दोघे मरण पावले तर सय्यद उमेद वय 18 हा गंभीर असल्याने त्याला मुकुटंबन येथील प्राथमिक रुग्णालयातून उपचार करून वणी ला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आहे, तर यातील दोघांनी पोहता येत असल्याने  आपला जीव वाचविला, हे सर्वच जण तेलंगणातील आदीलाबद येथील आहे, त्यांचा परिवार दरवर्षी राजूर येथे मोहरम सणानिमित्त आला होता.
 
ही घटना राजूर पासून हाकेच्या अंतरावर झाली आहे येथे बाजूलाच असलेल्या मच्छिमाराने आरडा ओरड करून गावाला माहिती दिली आणि नंतर राजूर येथील युवकांनी तात्काळ या तिघांना मुकुटंबन प्राथमिक रुग्णालयात दाखल केले, डॉक्टर नी दोघांना मृत घोषित केले असून एकाला वणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले अधीक तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments