Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजून परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला नाही

Webdunia
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (14:34 IST)
पुढील चार दिवसांसाठी मुंबईसह राज्यात बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे,  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस गुजरात, मध्य व उत्तर प्रदेशमध्ये आहे. एव्हाना तो महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असल्याने अजून परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला नाही.
 
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र दिवसभर पावसाचे ढग मुंबईवर होते. सकाळी पडलेला पाऊस वगळला तर फार काही पावसाची नोंद झाली नाही.
 
महाराष्ट्रात फार मोठी वातावरणीय प्रणाली आहे, असे नाही. खूप मोठा पाऊस आहे, अशा पद्धतीचे वातावरणही नाही. कारण ग्रामीण भाषेतील शेतकऱ्यांत मराठी शब्द आहे की, पावसापेक्षा गडगडाटीचे काहूर जास्त आहे त्या पद्धतीचे वातावरण समजावे. पावसाची शक्यता ३० ते ३५ टक्के जाणवते. एकदम उघडीपीची वाट बघायची असेल तर आठवड्याच्या पुढे कमी अधिक काळ वाट बघावी लागेल. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments