Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा आंबा सीझन लांबणीवर जाणार

Mango Season will be postponed
Webdunia
गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:45 IST)
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झाडांना मोहोर न आल्याने आंबा सीझन लांबणीवर जाणार आहे. मोहोर न आल्याने हा सीझन लांबणीवर जाणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारा हापूस आंब्याचा सिझन या वर्षी मार्च महिन्यात जाणार आहे. सध्या फक्त २० ते २४ पेट्या आंबा एपीएमसी मार्केटला येत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. ही थंडी लांबल्यास याचा परिणाम आंब्याच्या झाडावर आलेल्या मोहोर आणि लहान फळावर होऊन ते गळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकामध्ये आंब्याचे पिक चांगलं आलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पतीने तिला खाली फेकले, दिराने डोक्यात रॉडने मारले, नागपुरात महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासा

दिल्लीत १५ परदेशी नागरिकांना अटक, फक्त बांगलादेशीच नाही तर या देशांमधूनही आले होते

ठाण्यात आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यावरून वाद, सात जणांना अटक;

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई रेड झोनमध्ये नितीन गडकरींनी कंत्राटदारांना इशारा दिला

पुढील लेख
Show comments