Festival Posters

वाघिणीला ठार करायला शुटर नवाब, मात्र तिच्या पिल्लांचे काय ?

Webdunia
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (09:33 IST)
यवतमाळ :टी1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हैद्राबाद येथील प्रसिद्ध शुटर नवाब शफात अली खान याना वनविभागाने पाचारण करण्यात आले होते. मात्र, वन्यजीव प्रेमी यांनी नवाबला विरोध केल्याने त्याला परत पाटविण्यात आले होते. मात्र पुन्हा आता शूटर नवाबला शनिवार पासून वन विभागाने बोलावून या  वाघिणीला पकडण्याची मोहीम हाती देण्यात आली. मात्र ही वाघीण दोन बछड्यांची आई आहे, जर ती मारली गेली तर तिच्या पिल्लांचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मध्यंतरीच्या ताडोबा येथील गजराज हा हत्ती बेभान झाला होता यामध्ये एका महिलेला मारले होते. त्यामुळे येथील उर्वरित चारही हत्ती परत पाठविले होते. त्यामुळे या T1 वाघिणीला कसे पकडायचे असा प्रश्न निर्माण झाला.आहे नावाब यांनी  मला कुठल्याही प्राण्याला किंवा वाघाला मारण्याचा मारल्याने आनंद मिळत नाही उलट त्या भागातील विपरीत परिस्थिती आणि तिथल्या लोकांचं जीवनमान सुरळीत होण्यासाठी तिथली शांतता कायम राहण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळेच वनविभागाने मला इथे पाठवला आहे आणि त्याच दृष्टीने माझे वाघिणी  दोन बछड्यांना पकडण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मिशन T1 कॅप्चर मोहीम  ही देशातील पहिली मोठी कारवाई आहे ज्यामध्ये एका वेळी तीन वाघांना एकत्र पकडायचा आहे ज्यामध्ये T1  वाघीण आणि तिचे नऊ महिन्यांचे दोन छावे आहे ..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments