Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बहिणीचा अंत्यविधी, रक्षा बंधन त्याच दिवशी दोघा भावनांचा मृत्यू

Webdunia
नांदेड येथे मन हेलवणारी घटना घडली आहे. चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा लिंबगावजवळ अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
 
अपघातात संजय गव्हाणे, नारायण गव्हाणे दोघांचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने परभणीतील कमळापूर गावात शोककळा पसरली आहे. यातील दोघे भाऊ संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे  चुलत बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकलने निघाले होते. त्याचवेळी नांदेडमधील लिंबगाव या ठिकाणी एका काराने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
 
आपल्या देशात रक्षांबधन उत्साह पार पडले मात्र त्याच दिवशी गव्हाणे कुटुंबियांवर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघेही परभणीतील कमळापूर गावातील रहिवाशी होते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments