Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

Webdunia
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (11:46 IST)

छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली.  त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीचा धोका टळला. संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी ते स्वत: बुधवारी सकाळी मुंबईला गेले. सातारकरांनी ‘गेट वेल सून’च्या प्रार्थना सुरू केल्या आहेत. दरम्यान,  छत्रपती उदयनराजे भाेसले यांनी स्वतः ट्विट करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. 

आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत आहे. कार्यकर्ते व समर्थक यांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे सांगत हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेऊन ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन संवाद साधतील. अशी ग्वाही देखील उदयनराजेंनी ट्विटमधून दिली आहे. #GetWellSoon असा टॅगही उदयनराजेंनी पोस्टमध्ये दिला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार,महायुतीची मोठी बैठक उद्या

धक्कादायक !सावत्र आईला 'मम्मी' न म्हणल्याने वडिलांनी केली मुलाची हत्या

मुंबईतील डोंगरीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

पुढील लेख
Show comments