नीलकमल बोट दुर्घटनेतील ३५ प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे शौर्य दाखवणाऱ्या आरिफ बामणे ह्यांचा पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सन्मान केला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि उपनेते आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते. pic.twitter.com/eezAq0cPF5
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 24, 2024 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >