Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिची प्रसूती बसस्थानकावर, महिलांनी केली मदत

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:10 IST)

बसस्थानकावर अनोळखी महिलांनी केली तिची प्रसूती,  या महिलेला  कोणी ओळखत नव्हत आणि कोणी सोबत नव्हते तर त्या अ वघडलेल्या अवस्थेत असलेल्या एका महिलेची प्रसूती करण्यासाठी दुसऱ्या  अनोळखी महिला धावल्या  आहेत. त्यांनी सोबत येत सुखरूप प्रसूती  केली असून माणुसकीचा हा पाझर सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी पाहायला मिळाला़ आहे. यामध्ये महिला कविता विनोद राठोड (२५, रा़ दुधनी, ता़ अक्कलकोट) गर्भवती  होती तर ती  पुण्याहून अक्कलकोट तालुक्यातील दुधनीगावाजळील बळोरगी तांड्याकडे निघाली होती. हा प्रवास करतांना सोलापूरच्या बसस्थानकावरील फलाट क्रमांक १४ वर उभी होती. तर विशेष म्हणजे तिच्यासोबत दोन लहान मुलेही प्रवास करत होती  होती. या वेळी अचानक तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या होत्या. सुरक्षारक्षक लक्ष्मण जाधव यांनी बसस्थानक परिसरात किरकोळ विक्रेत्या करणाºया महिलांना बोलाविले़ त्यांनी ताबडतोब साड्या मागवून तिला आडोसा केला़ होता. या वेळी लातूरकडे जाणाºया प्रवासी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी त्यांना मदत केली आणि भर स्थानकावरच कविताने एका मुलाला जन्म दिला आहे. यामुळे या महिला आणि नागरिकांचे कौतुक होत आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments