rashifal-2026

तळेगाव प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा: संभाजीराजे

Webdunia
तळेगाव येथे घडलेली घटना दुर्देवी असून अत्याचारग्रस्त मुलीची तब्येत आता व्यवस्थित आहे. याप्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा अशी मागणी भाजपा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. अत्याचरग्रस्त मुलीची व कुटूंबियांची भेट घेण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात आले होते. त्यानंतर विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
यावेळी त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांनी शांतता राखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक समतोल बिघडला जावू नये यासाठी प्रयत्न करावा असे संभाजीराजे यांनी  सांगीतले. 
 
दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अशांतता आहे. टोळक्यां चा उच्छाद वाढूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या आरोपावर त्यांनी पोलिसांची भुमिका चुकीची असल्याचे वक्तव्य करून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. बलात्कार करणार्‍या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती व्हावी, मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अभ्यास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट, जेवल्याशिवाय जाऊ नका असे आवाहन केले

वडिलांचा गळा दाबला, आईला करवतीने कापले... मुलाने हा रक्तरंजित खेळ का खेळला?

सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ! १८ कॅरेट सोने २५०० रुपयांनी वाढले, तर चांदी २.११ लाख रुपयांनी ओलांडली

LIVE: नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

पुढील लेख
Show comments