Dharma Sangrah

श्रावण महिन्यात या 10 वस्तूंचे सेवन टाळावे

Webdunia
रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:19 IST)
श्रावण महिन्यात अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात कारण या काळात आषाढी एकादशीपासून चातुर्मास देखील सुरू होते. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेऊया.
 
1. पालेभाज्या जसं पालक, मेथी, लाल भाजी, बथुआ, फुल गोबी, पत्ता गोबी सारख्या भाज्यांचे सेवन करु नये.
2. तेल किंवा मासालेदार आहार घेऊ नये. या काळात लसूण- कांदा खाणे वर्ज्य मानले गेले आहे.
3. मासे आणि मांसाहारी आहार घेऊ नये.
4. वांग्याची भाजी खाऊ नये.
5. सुपारीचे सेवन करु नये.
6. गूळ, अधिक गोड, अधिक आंबट किंवा नमकीन पदार्थांचे सेवन टाळावे.
7. मध आणि साखर याचा त्याग करावा.
8. मुळा खाऊ नका.
9. या काळात कच्चं दूधही पिऊ नये.
10. या महिन्यात कढी देखील पिणे वर्ज्य मानले गले आहे.
 
या व्यतिरिक्त तंबाखू, मद्य किंवा कोणत्याही प्रकारचा मादक पदार्थांचे सेवन टाळावे. श्रावणात हिरव्या भाज्या, भाद्रपदात दही, आश्विन महिन्यात दूध, कांदा, लसूण आणि कार्तिकमध्ये उडदाची डाळ याचे सेवन टाळावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mohini Ekadashi 2026 मोहिनी एकादशी कधी? पूजा विधी आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना प्रसन्न करा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारची आरती

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Sita Navami 2026 : सीता नवमी, अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments