-श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपास करण्याचा महत्व आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तिळ वाहावे.
-परंतू संकल्प घेतले असल्यास पांढर्या तिळाने अभिषेक करावे.
अशी करावी पूजा
-नियमित पूजा करत राहावी.
-गणपती नंतर महादेवाची पूजा करावी. श्रावणातही हेच क्रम असू द्यावे- सर्वप्रथम गणपती, मग महादेव, नंतर दुर्गा देवी, यानंतर भगवान विष्णू व नंतर नवग्रह पूजन करावे.
-श्रावणात ॐ नम: शिवाय जप करावे. 3, 7 किंवा 11 माळ जपाव्या.