Dharma Sangrah

मद्रासी पदार्थ (तेरटी पाल)

Webdunia
साहित्य : एक लिटर दूध, एक वाटी मलईचे दही, गूळ, वेलदोड्यांची पूड.

कृती : सायीसकट दुधाला विरजण लावलेले गोड दही घ्यावे. दूध तापत ठेवून, ते अर्धा लिटर होईल, इतके बासुंदीप्रमाणे आटवावे. नंतर त्यात वरील मलईचे दही घालावे. आटवलेले दूध नासल्यासारखे होईल. तसे नासलेले दूध तसेच आटवत ठेवावे. पाणी आटत आल्यावर गूळ (चिरून घेऊन) घालावा व पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईपर्यंत पुन्हा आटवावे. नंतर त्यात वेलदोड्यांची पूड घालावी. हा पदार्थ वाटीमध्ये तसाच खावयास देतात किंवा लाडवासारखा गोल वळूनही देतात.

टीप :   मद्रासी लोक तेरटी पालमध्ये गूळच घालतात. आपण साखर घालण्यासाही हरकत नाही. वेलदोड्यांच्या पुडीऐवजी जायफळाची पूडही घालण्यास हरकत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

व्यायाम न करता निरोगी राहण्यासाठी योगाच्या या टिप्स अवलंबवा

प्रेरणादायी कथा : दोन उंदरांची गोष्ट

जोडीदारासोबतचे भांडण मिटवण्यासाठी फॉलो करा या 'मॅजिकल' टिप्स

उरलेल्या चपातीपासून बनवा असा कुरकुरीत नाश्ता, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील!

Bhavpurna Shradhanjali Messages भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

पुढील लेख
Show comments