Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप  हिमा दासला सुवर्णपदक
Webdunia
शुक्रवार, 13 जुलै 2018 (09:00 IST)
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० वर्षांखालील स्पर्धेत भारताच्या हिमा दासने सुवर्णपदाकाची कमाई केली आहे. १८ वर्षीय हिमा ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत सुवर्णपदक मिळवले. जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. हिमाने उपांत्य फेरीत ५२.१० सेकंदात ४०० मीटर अंतर कापून पहिले स्थान राखले होते. पहिल्या फेरीतही तिने ५२.२५ सेकंदात अंतर पार करत अव्वल स्थान पटकावले.
 
हिमा ही आसामची आहे. एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट कॉमनवेल्थमध्ये सहाव्या स्थानी राहिली होती.  त्यानंतर सातत्याने कामगिरी उंचावत तिने अलीकडेच आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे महाराष्ट्र अर्थसंकल्पास बोगस म्हणाले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया

पालघर : तीन मुलांच्या आईने स्वतःच्या नवजात पुतण्याला चोरले, पोलिसांनी केली अटक

रुग्णवाहिका ट्रॅकवर अडकली, मालगाडीने रुग्णवाहिकेला धडक देत १०० मीटरपर्यंत ओढत नेले

थाटात साखरपुड झाल्यावर लग्न करण्यास दिला नकार, मुंबईत डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments