Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hockey World Cup: भारताने प्रथमच वेल्सचा 4-2 ने पराभव केला

Webdunia
शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (11:30 IST)
1975 च्या विजेत्या टीम इंडियाने गुरुवारी प्रथमच हॉकी विश्वचषक खेळत वेल्सचा 4-2 असा पराभव केला. आता 22 जानेवारीला भारताची उपांत्यपूर्व फेरीत क्रॉसओव्हरमध्ये न्यूझीलंडशी गाठ पडेल. भारत दुसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे. आकाशदीप सिंगने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताकडून इतर गोल समशेर सिंग आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी केले.
 
वेल्सने सामन्यात पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल केले. डी पूलमध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. तीन सामन्यांतून दोन विजय, एक अनिर्णित आणि सात गुणांसह त्यांनी दुसरे स्थान पटकावले. स्पॅनिश संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. स्पेनने एक विजय, दोन पराभव आणि तीन गुणांसह तिसरे स्थान पटकावले. भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधली.
सामना 2-2असा बरोबरीत सुटला, पण आकाशदीपने आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. त्याने 45व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला सामन्यात 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. 
 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments