Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयुष्मान भारत योजना : बजेटमध्ये 7.5 लाख होऊ शकते आरोग्य विमा कव्हर

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2024 (12:20 IST)
Budget Expectation 2024 : वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवरीला लोकसभामध्ये हजर होणाऱ्या अंतरिम बजेट मध्ये लोकांना दिलासा देऊ शकतात. मीडिया बातम्या अनुसार, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य‍ विमा कव्हरला 5 लाखाहून अधिक 7.5 लाख दिले जाऊ शकतात. 
 
2018 पासून सुरु असणाऱ्या या योजने अंतर्गत सरकार प्रति परिवार 5 लाख रुपये वीमा देते. असे सांगण्यात येते आहे की, सरकारला योजनेमध्ये 50 फीसदी राशी वाढीचा प्रस्ताव दिला आहे. जर सरकार सल्ला मानून 
घेते आहे तर तो विमा संरक्षण वाढून 7.5 लाख रुपये होवू शकतो.
 
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणच्या रेकॉर्डानुसार या योजना अंतर्गत 7.87 करोड लाभार्थी परिवार आहे. जे लक्षित 10.74 करोड परिवारांचा 73 शेकडेवारी आहे. 
 
कशी केली लाभार्थींची निवड? 
गरीबांसाठी मेडिक्लेम मानली जाणारी या योजने अंतर्गत 10 करोड परिवारांची निवड 2011 च्या जनगणना आधारावर केली आहे. देशातील कमीतकमी 40 टक्के लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळत आहे. आधार नंबर वरून कुटुबांची यादी तयार केली गेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पण ओळख पत्राची गरज नाही. 
 
सगळे खर्च योजनाचे कवर : कुठल्यापण आजारपणामुळे रुग्णालय मध्ये एडमिट झाल्यावर नंतर होणारे सर्व खर्च या योजने अंतर्गत केले जातील यात जूने आजारपणाला पण कवर केले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी 
कुटुंबाचा आकार किंवा वय यांना कुठलीच मर्यादा ठरवलेली नाही. 
 
कसा मिळतो योजनेचा लाभ : पेशंटला रुग्णालयमध्ये दाखल झाल्यावर आपले विमा कागद पत्र दयावे लागतील. याच्या आधारावर रुग्णालया ट्रीटमेंट खर्च विमा कंपनीला सूचित करेल. आणि विमा घेतलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी तपासून झाल्यावर ट्रीटमेंट पैसे न घेता सुरू होईल. या योजने अंतर्गत आजारी व्यक्ती फक्त सरकारीच नाही तर खाजगी रुग्णालयात पण ट्रीटमेंट करू शकेल. योजना अंतर्गत ज्या खाजगी रुग्णालयांना सहभागी केले आहे. त्यांचे नावे आयुष्यमान भारत योजनेच्या पोर्टल वर दिले आहेत यामुळे सरकरी रुग्णालयात गर्दी कमी होईल. 
 
सरकार या योजना अंतर्गत देशभरात दिड लाखापेक्षा जास्त हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरु करेल तसेच आवश्यक औषधी आणि तपासणी केंद्र निःशुल्क सुरु करेल. 
 
पॅकेज रेटच्या आधारावर परतफेड : ट्रीटमेंट नंतर हॉस्पिटल खूप काही वसूली करायला नको आणि नियंत्रण ठेवले जाऊ शकेल यासाठी ट्रीटमेंट संबंधी पॅकेज रेट सगळ्या प्रकारचे औषधी, तपासणी, ट्रांसपोर्ट, ट्रीटमेंट पूर्व,
ट्रीटमेंट नंतरचे खर्च हे सहभागी होतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments