suvichar

व्हॉट्सअ‍ॅपचा अकाउंट डिलीट कसे कराल जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (20:47 IST)
व्हॉट्सअ‍ॅप चे अकाउंट आणि डेटा अँड्रॉइड फोन मधून डिलीट करण्यासाठी काय करावे. 
 
* सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडा आणि वरील उजव्या बाजूस असलेले तीन डॉट्स वर क्लिक करा.
 
* नंतर सेटिंग मध्ये जा आणि या मध्ये अकाउंट सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा. आपल्याला अकाउंट डिलीट करण्याचे ऑप्शन दिसेल. 
 
* आपल्या समोर नंबर प्रविष्ट करण्याचे ऑप्शन येईल. या मध्ये आपल्याला आपले अधिकृत मोबाईल नंबर घालायचा आहे. नंतर डिलीट माय अकाउंट (Delete My Account )वर क्लिक करायचे आहे. 
 
* नंतर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले अकाउंट डिलीट का करायचे आहे. असं केल्यावर आपल्याला डिलीट माय अकाउंट वर क्लिक करायचे आहे. आणि आपले 
व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्यात येईल. 
 
IOS वरून अकाउंट डिलीट करण्यासाठी काय करावे-
अँड्रॉइड आणि IOS दोन्हीचे काम वेगळे असतात. या साठी देखील आपल्याला त्याच प्रमाणे करावयाचे आहे. 
 
* व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग मध्ये जाऊन Account > Delete My Account वर क्लिक करायचे आहे. 
 
* आपले नंबर प्रविष्ट करा जेणे करून आपल्या फोन मधून अकाउंट डिलीट करण्यात येईल. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

वडिलांकडून १३ वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार; बीड मधील घटना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील ५ प्रेरणादायी गोष्टी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेतले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार, भरती प्रक्रियेत सुधारणा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

पुढील लेख
Show comments