rashifal-2026

PF account घरी बसल्या करा ट्रान्स्फर, सोपी पद्धत जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:56 IST)
जर का आपण नोकरी बदलली आहे आणि आपल्या मागील पीएफच्या रकमेला मागील नियोक्ताकडून वर्तमानात ट्रान्स्फर करू इच्छित असल्यास, आपण ते घरी बसून देखील सहजरीत्या हस्तांतरित करू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफच्या ऑनलाईन हस्तांतरण करण्याची सुविधा देतं. या साठी आपल्याला काही सोप्या स्टेप्स अनुसरणं करावयाच्या आहे. 
 
UAN नंबर सक्रिय असणं आवश्यक आहे: 
जर आपण पीएफ हस्तांतरित करणार असाल तर EPF खातेदारांचा UAN नंबर सक्रिय असायला हवा. या व्यतिरिक्त खातेदारांचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
 
* सर्व प्रथम आपल्याला EPFO च्या यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर भेट देणे आवश्यक आहे. येथे आपल्याला आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागणार.
 
* पेजच्या वरील असलेल्या टॅब मधून Online Services मध्ये जावे. ड्रॉपडाऊन मध्ये One Member-One EPF Account Transfer Request' ऑप्शन किंवा पर्याय निवडा.
 
* नंतर आपण आपल्या वर्तमान नियुक्तीसाठी वैयक्तिक माहिती आणि पीएफ खाते व्हेरिफाय करा.
 
* येथे ट्रान्स्फर वेलिडेट करण्यासाठी आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला निवडा.
 
* या नंतर Get Details ऑप्शन वर क्लिक करून आपल्या मागील नियुक्तीचा पीएफ खात्याचे डिटेल आपल्याला स्क्रीन वर दिसतील.
 
* उजवीकडील बॉक्समध्ये टिक करून आता जुना अकाउंट निवडा आणि OTP बनवा.
 
* OTP दिल्यावर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्स्फर प्रक्रियेची विनंती केली जाईल.
 
आपल्या विनंतीला आपण तपासू शकता - ट्रान्स्फर विनंती पूर्ण झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण स्टेट्स ला Track Claim Status मध्ये ट्रॅक करू शकता. याला आपण डाउनलोड करून देखील ठेवू शकता. ऑफलाईन ट्रान्स्फर करण्यासाठी आपल्याला फॉर्म 13 भरून आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल. 
 
प्रक्रिया तीन दिवसात पूर्ण होणार - 
प्रक्रिया केल्यानंतर ही प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होणार. प्रथम कंपनी याला हस्तांतरित करेल नंतर EPFO चे फिल्ड अधिकारी याला व्हेरिफाय करतील. EPFO अधिकाऱ्यांच्या पडताळणी (व्हेरिफिकेशन)नंतरच आपला खात्यात पैसे जमा होणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात हुंड्यात बुलेट मोटरसायकल न मिळाल्याने लग्नाच्या तीन दिवसांत पती ने पत्नीला दिला तिहेरी घटस्फोट

IND vs SA: आयसीसीने भारतीय गोलंदाज हर्षित राणाला दंड ठोठावला

LIVE: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मतदार यादीत मोठा घोटाळा उघडकीस

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

अरे देवा! एकाच वडिलांची २६८ मुले? पनवेल मतदार यादीत मोठा घोटाळा; निवडणूक पारदर्शकतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित

पुढील लेख
Show comments