Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

100 वर्षाच्या आजोबांनी मतदान केलं, शाल देऊन सन्मान

Narayan Singh Kapkoti
, मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (14:32 IST)
उत्तराखंडमध्ये 100 वर्षीय मतदार नारायण सिंह कपकोटी यांनी कपकोट विधानसभा मतदारसंघात मतदान केले. त्यांना SVEEP स्वयंसेवकांनी बूथवर आणले आणि नंतर SDM कपकोट यांनी शाल देऊन त्यांचा गौरव केला.
 
उत्तराखंडमध्ये मतदानाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. यावेळी प्रशासनही पूर्ण तयारीत असल्याचे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाच्या अभ्यासावरून आईची आत्महत्या