योग निसर्गाजवळ नेतो आणि योग देतो ईश्वराची अनुभूती सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा! योग करा, योगी बना आणि आपले जीवन सार्थकी लावा योगदिनाच्या शुभेच्छा! नियमित योगा करण्यावर द्या भर जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करेल आयुष्यभर योगदिनाच्या शुभेच्छा! मन ठेवायचे असेल शांत, तर योगा नियमित करणे आहे अनिवार्य...