Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कर्क-शारीरिक जडण-घडण
कर्क राशिच्या लोकांची साधारणत: उंची मध्यम असते, आपला बांधा मजबूत असतो. आपले रंगरूप मुरूमांपासून मुक्त असते. आपले आरोग्य साधारण असते व खाण्यापिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यांच्या हाताचे बोटे मोठी असतात. पण तळवा मऊ असतो. यांच्या गळ्यावर दंडावर तिळा असतो. कपाळावर जखमेची खुण असतो.

राशि फलादेश