Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीलंका मालिकेसाठी धवन, बुमराह यांचं पुनरागमन

Webdunia
श्रीलंका तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 आणि वनडे मालिकेसाठी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ओपनर शिखर धवन यांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. सातत्याने सर्व फॉरमॅटमध्ये खेळत असल्याने ओपनर रोहित शर्मा तसंच मोहम्मद शमी यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 
 
वेस्ट इंडिज दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे त्याला मायदेशात दक्षिण आफ्रिका तसंच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळता आलं नव्हतं. मात्र आता तो फिट आहे.
 
दुसरीकडे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळू शकला नाही. तोही तंदुरुस्त होऊन परतला आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने शिखरचा पुनरागमनचा मार्ग सुकर झाला.
 
समाधानकारक कामगिरी न होऊनही निवडसमितीने ऋषभ पंतवर विश्वास ठेवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments