Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ खडसे म्हणतात राष्ट्रवादीकडे आमदारकी खासदारकी मागितली नाही

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (17:25 IST)
"आपण कोणत्याही पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसून, आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही, पण मिळाली तर त्याचा आनंद असेल," असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.
 
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना "पक्षातील कार्यकर्ते सोडून जाऊ नयेत म्हणून असं विधान करावं लागतं," असं खडसेंनी म्हटलंय.
 
"कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे येत्या काळात कळेल," असंही खडसे म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments