Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:49 IST)
ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्ताननं पहिल्याच सामान्यात भारताला पराभूत करत विजयी सलामी दिलीय.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने बिनबाद वादळी सलामीसह पाकिस्तानला 10 विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा कोणत्याही विश्वचषकात भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. ट्वेन्टी20 प्रकारात 10 विकेट्सनी विजय मिळवण्याची पाकिस्तानची पहिलीच वेळ आहे.
सोशल मीडियावरील निवडक मीम्स आणि प्रतिक्रिया :
रविकांत यादव हे IAS अधिकारी आहेत. त्यांनी हे मीम शेअर केलं आहे.
आंदोलनजिवी फैजल खान या युजरनं भारताच्या 10 विकेट्सनं पराभवाबाबत विनोदी प्रतिक्रिया शेअर केलीय.
स्टँडअप कॉमेडीयन वरुण ग्रोव्हरनं भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ही प्रतिक्रिया दिली
विनय ढोकनिया हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी राजकीय टोलेबाजी या निमित्तानं केलीय.
कवी दुष्यंत कुमार यांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरून दिनकर यांच्या ओळी शेअर करून भारतीय संघाला प्रोत्साहन दिलं आहे.
किरण नामक युजरनं क्रिकेटमधील या सकारात्मक क्षणाचा उल्लेख करत ट्वीट केलं आहे.
<
क्या होता गर सियासत ना होती
pic.twitter.com/IkQN4uOSez
— Kiran (@Chivas_Desi)
October 24, 2021
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >ESPN क्रिक इन्फोनं या सामन्याच्या शेवटी टिपलेला हा क्षण शेअर केलाय -
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
IndvsPak: भारतीय संघाच्या पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवाची 5 कारणं
समीर वानखेडे : 'मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा काही लोकांचा प्रयत्न'
INDvsPak : पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय; बाबर-रिझवानची वादळी सलामी
INDvsPak : टीम इंडियाचं पाकिस्तानला 152 धावांचं लक्ष्य; कोहलीची अर्धशतकी खेळी
शरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक जिंकले, पण वाद का झाला?
सर्व पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
श्री गजानन महाराज बावन्नी
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
पुढील लेख
लाल परीचा प्रवास महागणार?
Show comments