Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटेवर देवी लक्ष्मीचा फोटो छापा'

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2020 (12:23 IST)
देशातील चलनी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल असा दावा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
<

Goddess Lakshmi on notes may improve condition of rupee: Subramanian Swamy https://t.co/s4QANQOf8v

— Subramanian Swamy (@Swamy39) January 15, 2020 >इंडोनेशियामध्ये नोटांवर गणपती देवाचा फोटो आहे याबाबत विचारले असता स्वामी म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटेवर गणपती असल्यामुळे अनेक संकटे दूर होतात. त्यामुळे भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मीचा फोटो हवा असे ते म्हणाले. मध्यप्रदेशात खांडवा येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांनी हे विधान केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments