rashifal-2026

दैनिक राशीफल 20.12.2018

Webdunia
गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (00:38 IST)
मेष : घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. 
 
वृषभ : आनंदाची बातमी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 
 
मिथुन : तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका.
 
कर्क : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल.
 
सिंह : वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. 
 
कन्या : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. 
 
तूळ : आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. अधिक खर्च होईल. 
 
वृश्चिक : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते. 
 
धनू : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. 
 
मकर : कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. 
 
कुंभ : एखाद्या कार्यासाठी सहयोग घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायात स्थिती साधारण राहील. शत्रूंपासून सावध राहा. आरोग्य मध्यम राहील. 
 
मीन : आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे महत्त्वाच्या नवीन प्रोजेक्ट आरंभ करण्याची योग्य वेळ आता आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख