Festival Posters

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर

Webdunia
सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (07:57 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन देखील ते घेणार आहेत. अमित शाह मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेत गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शाह हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं आहे. आगामी महापालिका निवडणूक, वार्डरचना आणि कॅबिनेट विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शाह मुंबई दौऱ्यात बीएमसी निवडणुकीसाठी काय रणनिती आखणार किंवा त्यासाठी भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments