Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

14 Years Of Om Shanti Om :शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण झाले

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (14:12 IST)
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ओम शांती ओम' सुपर डुपर हिट होऊन  प्रचंड गाजला होता. या चित्रपटात दोघांची प्रेमकहाणी कमालाची होती. या चित्रपटाद्वारे दीपिकाला फराह खानने पडद्यावर अशी ओळख करून दिली की ती बॉलिवूडसाठी  अभिमानाची गोष्ट ठरली. सध्या ही अभिनेत्री ट्विटरवर ट्रेंड करत आहे.शाहरुख खानची अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'ओम शांती ओम' चित्रपटातून पदार्पण केले. फराह खान दिग्दर्शित, ओम शांती ओम 9 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे आणि किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता दीपिकाने इंडस्ट्रीत 14 वर्षे पूर्ण केल्याच्या आनंद तिचे चाहते आपापल्या स्टाइलमध्ये हा दिवस साजरा करत आहेत.
या चित्रपटानंतर  दीपिकाची फॅन फॉलोइंगही विलक्षणीय झाली होती. याचा पुरावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. अभिनेत्रीचे चाहते ट्विटरवर #14 Years of Deepika Padukone असे ट्विट करत आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

सर्व पहा

नवीन

प्राचीन ऐतिहासिक निशात बाग कश्मीर

वरूण धवनने निवृत्ती घ्यावी, केआरकेची टीका

अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वेगवान कारने मजुरांना चिरडले, एकाचा मृत्यू 1 जखमी

राजधानी दिल्लीतील या अद्भुत ठिकाणी नवीन वर्षाचे करा स्वागत

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

पुढील लेख
Show comments