Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रपट सरदार 2 च्या सेटवर अपघात, 20 फूट उंचावरून खाली पडून स्टंटमॅनचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2024 (12:31 IST)
साऊथ स्टार विजय सेतुपती आणि कार्थीचा अपकमिंग तमिळ चित्रपट 'सरदार 2' च्या सेट वर अपघात घडला आहे. चित्रपट शूटिंगच्या  रॅपअप वेळी एका स्टंटमॅनचा 20 फूट उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार 54 वर्षीय स्टंटमॅन एलुमलाई 20 फूट वरून खाली कोसळले. या अपघातानंतर त्यांना लागलीच रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झालेला होता. 
 
या चित्रपटाचे शूटिंग चेन्नईच्या शाळिग्राम मध्ये एलवी प्रसाद स्टुडिओ मध्ये सुरु होती. विरूगंबक्कम पोलिसांनी एफआयआर नोंदवून चौकशी सुरु केली आहे. या स्टंटमॅनच्या मृत्यूमुळे 'सरदार 2' चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. 
 
टीमने या अपघातासंदर्भात एक ऑफिशियल स्टेटमेंट दिले आहे. मेकर्सने लिहले की, 'स्टंट युनियनचे मेंबर मिस्टर एलुमलाई जे आमचा चित्रपट 'सरदार 2' वर स्टंटमॅन म्हणून काम करीत होते त्यांचे निधन झाले आहे. व या कठीण काळात आम्ही एलुमलाई यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात

सलमान खानने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बहीण अर्पितासोबत गणेश चतुर्थी साजरी केली

अभिनेत्री आदिती राव हैदरी सिद्धार्थ लग्न बंधनात बंधले

शर्वरीच 'अल्फा' साठी मंडे मोटिवेशन , राउंड 3 साठी तयार!

मोती डुंगरी गणेश मंदिर जयपूर

पुढील लेख
Show comments