Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐश्वर्याला आवरेना हसू

Webdunia
ऐश्वर्या राय आणि सलमान खान कधीही कुठेही एकत्र येणार असतील तर त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही सुरू राहतात. दोघे समोरासमोर आल्यावर काय झाले याची चर्चाही अनेक दिवस मीडियात होत राहते.
 
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिषेक बच्चन याने सलमान खानची चेष्टा केली व ती पाहून ऐश्वर्याला हसू आवरेना.
 
बराच काळ ती खळखळून हसताना दिसली. एका अॅवार्ड शोमध्ये अभिषेक व रितेश देशमुख होस्ट होते. काँपेअरिंग करताना नोटबंदी विषय आला तेव्हा अभिषेकने त्यात बॉलीवूड कलाकरांना गुंफले व ते एटीएमच्या लायनीत उभे राहिले तर काय काय घडेल याची कल्पना होती. यावेळी अभिषेकने सलमान खान लायनीत आला तर मुझपर एक एहसान करो की कोई एहसान मत करना असा डायलॉग फेकला. त्याच्या या जोकावर ऐश्वर्याला हसू आवरेना.
 
तसे अभिषेकने अपाल्या पिताश्रींचा हम जहाँ खडे रहते है, लाइन वहाँ से शुरू होती है हा डायलॉगही वापरला व त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments