Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता रणदीप हुड्डाचा चित्रपटाच्या शूटिंग करताना अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2023 (11:44 IST)
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचा एका चित्रपटाची शूटिंग करत असता घोड्यावरून पडून त्याचा अपघात झाला असून अभिनेता रणदीप हुडा यांना उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, घोडेस्वारी करताना तो बेशुद्ध पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
 
याआधी गेल्या वर्षीही रणदीप हुडाला दुखापत झाली होती. तो सुपरस्टार सलमान खानसोबत त्याच्या 'राधे' चित्रपटासाठी अॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. सीन शूट करताना रणदीपला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की 'हायवे' स्टारला उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. आता पुन्हा एकदा रणदीप जखमी झाला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?

माझ्या जीवाला धोका असू शकतो...', त्याचे बनावट एक्स अकाउंट पाहून सोनू निगम संतापला

रंगीला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरने मोठ्या पडद्यावर राज्य केले

ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजी महाराजांना 'छावा' हे नाव कसे पडले? जाणून घ्या ती रंजक कहाणी

रणवीर अल्लाहबादियाच्या वक्तव्यावर अभिनेते रझा मुराद संतापले

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

मनिला हिलस्टेशन अल्मोडा उत्तराखंड

फसवणूक प्रकरणात सोनू सूद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर

पुढील लेख
Show comments