Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे ऐश्वर्या

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (15:58 IST)
इंडस्ट्रीत बर्‍याच वेळेपासून चर्चा आहे की ऐश्वर्या राय बच्चन डायरेक्टर मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. आता असे ऐकण्यात आले आहे की यात ऐश हिरॉईनचे नाही बलकी वैम्प (नकारात्मक भूमिका)चा रोल करणार आहे. चित्रपटाचे नाव ‘पूनियिन सेल्वन’ असेल जे याच नावाने लिहिले गेलेले लोकप्रिय तमिळ उपन्यासावर आधारित आहे. चित्रपटात ऐश्वर्य चोला वंशाची राणी नंदिनीची भूमिका साकारणार आहे, जे ग्रे शेडमध्ये आहे. नंदिनी चोला वंशाचे शासक पेरिया पेजुवेटिट्यारारची बायको होती. ही भूमिका एक सत्ता लोलुप राणीची आहे जी आपल्या पतीला षडयंत्र करून चोला वंशाला नष्ट करण्यासाठी प्रेरित करते आणि चोला वंशाचा विनाश होताना बघण्यास इच्छुक असते. हा उपन्यास फार चर्चित आहे आणि मणिरत्नम यावर बर्‍याच वेळेपासून चित्रपट बनवायचा विचार करत आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments