Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'हे' दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (08:17 IST)

गेल्या तीन महिन्यांपासून थिएटरमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा तारखा पुढे ढकलाव्या लागल्या.  मात्र  अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ’83’ हे दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहेत.

खुद्द INOX ने  ही महत्त्वाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’आणि कबीर खान दिग्दर्शित  '83’ चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होतील. ' असं INOX ने म्हटलं आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’चित्रपट दिवाळीला तर कबीर खान दिग्दर्शित  '83’ चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments