Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सेक्रेड गेम्स ३’येणार अनुराग कश्यपने सांगितलं कारण

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (09:32 IST)
तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे. होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन येणार नाहीच...!
‘सेक्रेड गेम्स’या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचा पहिला सीजन तुफान गाजला. इतका की, पहिल्या सीझननंतर याचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर दुसरा सीझनही आला. अर्थात हा सीझन पहिल्या सीझन इतका गाजला नाही. पण तरिही या सीझनची चर्चा झाली होती. आता चाहत्यांना या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे.
 
होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन  बनणार नाहीये. दिग्दर्शक अनुराग कश्यपने  तसा खुलासा केला आहे.  यामागचं कारणही त्याने सांगितलं. होय, अनुराग कश्यपचं खरं मानाल तर, ‘तांडव’ या सैफ अली खानच्या वेबसीरिजमुळे ‘सेक्रेड गेम्स ३’चा बेत रद्द करण्यात आला आहे.
 
याविषयीच बोलताना अनुराग म्हणाला, “नेटफ्लिक्समध्ये आता सेक्रेड गेम्स ३ प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत राहिलेली नाही, कारण तांडवमुळे निर्माण झालेल्या वादामुळे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे घाबरले आहेत.”  ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून दिग्दर्शित  केली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेत्री रती अग्निहोत्री बनली आजी, मुलगा तनुज विरवानी बनला बाबा

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

सर्व पहा

नवीन

हॅरी पॉटर फेम अभिनेत्री 'डेम मॅगी स्मिथ' यांचे निधन

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

बिगबॉस मराठी मध्ये राखी सावंतची जोरदार एंट्री!

Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज

भारतातील पाच प्रसिद्ध दुर्गा मंदिर

पुढील लेख
Show comments