rashifal-2026

चीनमध्येही ‘बजरंगी भाईजान' हिट

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:37 IST)

अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान' २ मार्चला चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या नावाने प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’च्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चीनमध्ये पहिल्याच दिवशी ‘बजरंगी भाईजान’ने २.२४ मिलीयन डॉलर इतकी कमाई केली आहे. कमाईचा हा आकडा गाठत सलमानच्या चित्रपटांच्या यादीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘बजरंगी भाईजानने बाजी मारली आहे. सलमान खान, बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला चीनमध्ये ८००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. भारतात या चित्रपटाने ३२०. ३४ कोटींची कमाई केली आहे.  आतापर्यंत फक्त सलमानच्याच नव्हे, तर आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांनाही चीनमधील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

पुढील लेख
Show comments