Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाहिरातीवरून सोनम अभय यांच्यात शाब्दिक चकमक

Webdunia

अभयने  देओलने  कोणत्याही एका कलाकारावर निशाणा न साधता फेअरनेस क्रिमच्या जाहिराती देणाऱ्या कलाकारांच्या जाहिरांतीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये एक फोटो सोनम कपूरचा देखील असल्याने तिने याला उत्तर देण्याचे ठरवले.

सोनमने अभयची चुलत बहीण ईशा देओलचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ईशा एका फेअरनेस ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. सोनमने तो फोटो ट्विट करत लिहिले, ‘अभय मी यावर तुझं मत जाणू इच्छिते.’ सोनमच्या या ट्विटला उत्तर देताना, ‘हे ही चुकीचेच आहे,’ असं अभय म्हणाला. ‘माझी मतं जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट वाच,’ असेही त्याने सोनमला सांगितले. तिने पुढे लिहिले, ‘ही जाहिरात मी १० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मला याचे परिणाम माहित नव्हते. हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुझे आभार.’ याला उत्तर देताना अभयने लिहिले की, ‘तू अधिक प्रतिभाशाली हो आणि तुला मिळालेल्या ताकदीचा योग्य वापर कर.’ 

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; यूट्यूब चॅनेल्सवर पसरणाऱ्या अश्लीलतेबद्दल सरकार काय करत आहे?

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

पुढील लेख
Show comments