Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिकाच्या पाठीवरील टॅटू गायब ?

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (16:54 IST)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका अनेक वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसली. कधी पर्पल पेंटसूट तर कधी पर्पल जीन्स आणि व्हाईट टीशर्ट. कान्समधील तिचा प्रत्येक अंदाज काही खास आणि निराळा होता. शुक्रवारी दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी पिंक परी बनून ती रेड कार्पेटवर अवतरली. मात्र दीपिकाच्यापाठीवरील टॅटू गायब झालेला दिसला. 

दीपिका आणि रणबीर कपूर खूप काळ रिलेशनशीपमध्ये होते आणि त्याचदरम्यान दीपिकाने आपल्या पाठीवर आरके असा रणबीर कपूरच्या इनिशियल्सचा टॅटू गोंदवला. मात्र कालांतराने दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला. तरी देखील तिच्या पाठीवरील टॅटू कायम होता. याआधी   एक साबण्याच्या जाहिरातीतही साडी नेसलेल्या दीपिकाच्या पाठीवर टॅटू मात्र दिसत नाही. मेकअपने टॅटू लपवण्यात आल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी कान्समध्ये टॅटूसहीत रेड कार्पेटवर अवतरली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढील लेख
Show comments