Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रणवीर - दीपिकाच्या ब्रेकअप चर्चेला पूर्णविराम

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:19 IST)
गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला  पर्णविराम मिळाला आहे.  कारण  उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी भाची इशिताच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये रणवीर आणि दीपिका एकत्र आले. हातात हात घेऊन दोघे एकत्र गाडीतून उतरले. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments