Dharma Sangrah

खुद्द इरफाननेच सांगितल मला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाला

Webdunia
अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट मिशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र चाहत्यांसमोर मांडलं.

'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही' या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला आहे. त्यानंतर 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'चं निदान झाल्याची माहिती इरफानने दिली. इरफानने ही पोस्ट ट्विटरला पिन केली आहे.

'अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला  उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा' असं इरफानने लिहिलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

हृतिक रोशनचा वाढदिवस: बालपण अनेक आव्हानांनी भरलेले, कहो ना... प्यार है'ने त्याचे नशीब बदलले

द राजा साब'च्या रिलीज दरम्यान संजय दत्तची पशुपतिनाथला भेट

Dolphin Destinations In India भारतातील या ठिकाणी डॉल्फिन जवळून पाहता येतात

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

पुढील लेख
Show comments