Festival Posters

‘जुडवा-2’ हिट

Webdunia
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:31 IST)
अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-2’ चित्रपटाने तीन दिवसांच्या कमाईमध्ये यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.  प्रदर्शनानंतर तीन दिवसांत 59 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा चित्रपट 3500 थिएटरमध्ये रिलीज झाला होता.
 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. “पहिल्या दिवशी सिनेमाने 16.10 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसात एकूण 59.25 कोटींची कमाई केली आहे,”असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे. यासोबतच विश्लेषकांनी हा सिनेमा सुपरहिट असल्याचं जाहीर केलं आहे.

‘जुडवा-2’ हा 1997 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. हा चित्रपट वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शिक केला होता. चित्रपटात वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

अभिनेता रणवीर सिंगने इतिहास रचला, उत्तर अमेरिकेत हा विक्रम करणारा पहिला भारतीय अभिनेता बनला

नेहा कक्कर तिच्या "कँडी शॉप" गाण्यामुळे ट्रोल झाली

कॉमेडियन भारती सिंह वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा गोंडस मुलाची आई झाली

केजीएफचे सह-दिग्दर्शक कीर्तना नाडागौडाच्या 4 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू

ऑस्कर पुरस्कार YouTube वर प्रसारित होणार

पुढील लेख
Show comments