Dharma Sangrah

‘काबिल’ १०० कोटीच्या क्लबमध्ये सामिल

Webdunia
‘काबिल’ चित्रपट आता  १०० कोटीच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे.  प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी चित्रपटाने १०६.२ कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने शनिवारी ९.२२ कोटी इतकी कमाई केली.  ‘काबिल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट २५ जानेवारीला एकाच दिवशी प्रदर्शित झाले .‘रईस’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाच्या तुलनेत ‘काबिल’ची कमाई कमी होती. सुरुवातीला दोन्ही चित्रपटांनी जवळपास ३५ ते ४० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही चित्रपटाच्या कमाईचा विचार केल्यास ‘काबिल’ चित्रपटाने शुक्रवारी २ फेब्रुवारीला ५.२५ कोटी आणि शनिवारी ६.४० कोटींची कमाई केली. तर याच दोन दिवसांत ‘रईस’ने या चित्रपटापेक्षा अधिक म्हणजे ६.२५ कोटी आणि ६.६० कोटी गल्ला जमविल्याचे दिसते.
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

हनी सिंग अडचणीत! मुंबई कॉन्सर्टमध्ये नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

Funny Joke: तुझं source of income काय?

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

Hanuman Temples Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख, प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरे

पुढील लेख
Show comments