Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंगना राणौत पहिल्यांदाच उघडपणे भाजपसाठी मागितली मते, व्हिडिओ पोस्ट करून केली अपील

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (10:00 IST)
यूपी मध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी ताकद लावली आहे. अशात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने यूपीच्या लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले की आम्हाला आमच्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे.
 
कंगना या व्हिडिओमध्ये म्हणते की, आपल्या सर्वांना माहित आहे की यूपी मध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीत कुरुक्षेत्रात आमचे एकमेव हत्यार मतदान आहे. आम्हाला आमच्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे हे लक्षात ठेवा. भरपूर मतदान करा.

कंगनाने म्हटले की जेव्हाही मतदानासाठी जाल तेव्हा तीन ते चार जणांना सोबत घेेऊन जा . लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये, जय श्री राम.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हा व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "विजय का ये किर्तीमान  टूटे ना, एक भी वोट छूटे ना, जय श्री राम." कंगनाच्या या व्हिडिओला अनेकजण पसंती देत ​​आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

संध्या थिएटर दुर्घटनेच्या वादात अभिनेता अल्लू अर्जुनच्या निवासस्थानाची तोडफोड

एकलिंगजी मंदिर उदयपुर

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments