Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

बं गळुरुजवळ झालेल्या अपघातात दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांचा  मृत्यू झाला आहे. कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर कलाकार जखमी झाले आहेत.

रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. सहकलाकाराच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र निघाले होते. त्यावेळी मगदीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर त्यांची कार आदळली.अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंडली भाग्यची अभिनेत्री श्रद्धा आर्या बनली जुळ्या मुलांची आई

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

सर्व पहा

नवीन

सुनील पाल झाले अचानक बेपत्ता, 24 तासात सापडला कॉमेडियन

मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी

कुंडली भाग्यची अभिनेत्री श्रद्धा आर्या बनली जुळ्या मुलांची आई

एक सुंदर स्मारक लाल किल्ला दिल्ली

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पुढील लेख
Show comments