rashifal-2026

येत्या 15 ऑगस्टला एकाच वेळी तब्बल 4 चित्रपट प्रदर्शित होणार

Webdunia
येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी एकाच वेळी तब्बल 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये बाटला हाऊस, मिशन मंगल, साहो आणि मेड इन चायना या चार चित्रपटांचा समावेश आहे.

स्वातंत्र्य दिनी जॉन अब्राहम अभिनित ‘बाटला हाउस’, अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, बाहुबली फेम प्रभासचा ‘साहो’ आणि राजकुमार रावचा ‘मेड इन चायना’ हे एकाचवेळी प्रदर्शित होत आहेत. एरवी फारतर दोन किंवा तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यास बॉक्स ऑफिसवर चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते. मात्र, चार चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यास बॉक्स ऑफिसवर मोठा परिणाम होऊन काही चित्रपटांना त्याचा फटका बसू शकतो.

या चार चित्रपटांपौकी बाटला हाउस, मिशन मंगल आणि मेड इन चायना हे तीन चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्यामुळे तिघांच्याही प्रदर्शनात बदल होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

अर्जुन रामपालच्या माजी पत्नीने बिपाशा बसूला मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्यास मदत केली

गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर पुणेरी काकांच्या प्रतिक्रिया .....

पुढील लेख
Show comments