Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिनिषा लांबाच्या या हॉट बिकिनी फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (12:19 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस मिनिषा लांबा बर्‍याच वेळेपासून चित्रपट दृष्टीपासून दूर आहे, तरी देखील ती नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मिनिषाने नुकतेच आपले काही बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.  
Photo : Instagram
येलो कलरच्या बिकनीत पुलाजवळ बसलेल्या मिनिषाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना फार पसंत येत आहे. मिनिषाच्या या फोटोंना आतापर्यंत हजारोने लाइक्स मिळाले आहे.  
  
Photo : Instagram
मिनिषाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगद्वारे केली होती, त्यानंतर तिने वर्ष 2005मध्ये आलेले चित्रपट 'यहां'पासून बॉलीवूडमध्ये प्रवेश केले होतो. मिनिषाला शेवटचे 2017मध्ये रिलीज झालेले चित्रपट 'भूमि'मध्ये बघितले होते.  
Photo : Instagram
मागच्या काही दिवसांमध्ये असे वृत्त आले की मिनीषा लांबा अॅक्टिंगसोडून दुसर्‍या कोणत्या कामात आपले करिअर बनवत आहे. वृत्तांचे ऐकले तर आता मिनीषा लांबा प्रोफेशनल पोकर प्लेयर बनली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

महाराष्ट्रातील ८ प्रसिद्ध हनुमान मंदिरे

मजेदार विनोद: न्हावी एजंट तर नाही ना...

पुढील लेख
Show comments