Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'नित खैर मंगा सोनिया मैं तेरी’ ची सोशल मीडियात चर्चा रंगली

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:38 IST)
अजय देवगन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या आगामी ‘रेड’ या सिनेमातील  'नित खैर मंगा सोनिया मैं तेरी’ हे गाणे  रिलीज झाल्यावर काही वेळातच लाखोंनी हे गाणं पाहिलंय.  आधीच सिनेमाच्या ट्रेलरने आणि याआधी रिलीज झालेल्या गाण्याची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.  हे एक पंजाबी लोकगीत असून ते नुसरत फतेह अली खान यांनी गायलंय. पण हे गाणं आता पुन्हा रिक्रिएट करण्यात आलंय. आता हे गाणं उस्ताद राहत फतेह अली खान यांनी गायलंय तर संगीत तनीष बागची याने दिलंय. 
 

‘रेड’ हा सिनेमा येत्या १६ मार्चला रिलीज होणार आहे. यात सिनेमात अजय देवगन लखनऊच्या इन्कम टॅक्स अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सौरभ शुक्लाही दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी केलीये. तर या सिनेमाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलंय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

पुढील लेख
Show comments