Festival Posters

ऐशची झाली इन्स्टाग्रामवर एंट्री

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (09:02 IST)
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने  कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी  फ्रान्सला जाण्याअगोदरच इन्स्टाग्रामवर एंट्री केली आहे.  ऐशने जेव्हा इन्स्टावर एंट्री केली तेव्हा काही मिनिटांतच फॉलोअर्सचा आकडा हजाराच्या घरात पोहोचला. सेलिब्रिटींमध्ये तिला सर्वात अगोदर निर्माते निखिल त्रिवेदी यांनी फॉलो केले. दरम्यान, ऐश्वर्याने तिच्या अकाउंटवरून एकही फोटो शेअर केला नाही.    
 
बॉलिवूडमधील बरेचसे कलाकार अजूनही सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यामध्ये करिना कपूर-खान, सैफ अली खान, आदित्य रॉय आणि राणी मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे.

ऐश्वर्यानेदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या सांगण्यावरून घेतला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

लगान'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची IFFI च्या महोत्सव संचालकपदी नियुक्ती

‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा ग्रँड फिनाले ठरला; 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

Raja Shivaji Review राजा शिवाजी चित्रपट परीक्षण: हा चित्रपट छत्रपती महाराजांना न्याय देतो का?

सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी

पुढील लेख
Show comments