Marathi Biodata Maker

आशुतोष गोवारीकरच्या 'पानीपत' चे पोस्टर प्रदर्शित

Webdunia

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर 'पानीपत' हा  एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला.  लगान, जोधा अकबर, स्वदेस यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष आता पानिपत सिनेमावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. यात संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन हे कलाकार आहेत. हे पोस्टर शेअर करत आशुतोष यांनी लिहिले की, इतिहासातील कथा मला नेहमीच आकर्षित करतात. यंदा ही कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आहे. हे आहे पहिले पोस्टर आहे.  हा सिनेमा ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होईल. अर्जुन कपूरचा हा पहिला ऐतिहासिक सिनेमा असेल. यात तो एका मराठा योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

Holi Special Tourism Maharashtra होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम ठिकाणे

'द केरला स्टोरी २' च्या रिलीजपूर्वी एक भावनिक पत्रकार परिषद, ५५ पीडितांनी त्यांच्या खऱ्या कहाण्या सांगितल्या

दक्षिणेतील अभिनेत्री विष्णुप्रियाच्या वडिलांची हत्या, बंगल्यात खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला

रश्मिका आणि विजयने लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा, या दिवशी होणार लग्न

पुढील लेख
Show comments