Festival Posters

'रागिणी एमएमएस रिटर्न्स' पोस्टर लॉंच

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:23 IST)
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा  'रागिणी एमएमएस रिटर्न्स' मधून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचेपोस्टरही नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे आतापर्यंतचे हे सर्वातबोल्ड पोस्टर असल्याचे बोलले जात आहे.  
 
पोस्टरमध्ये करिश्मा आणि सिद्धार्थ यांची पोस्टरमधली खास पोज नजर खिळवून ठेवण्यास कारणीभूतठरते. पोस्टरवर लाल रंगाच्या साडीत एक चेहरा पहायला मिळतो. ज्याचे डोळे हलकेच नजरेलापडतात. या चित्रपटात करिश्मा शर्मासोबतच रिया सेनसुद्धा सिमरनच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

पुढील लेख
Show comments